Rohit Sharma: मै मुंबई से खाली तुझे लेने को आयलो

Ankush Dhavre

भारतीय संघ

भारतीय संघाने टी-२० वर्ल्डकपच्या फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेला पराभूत केलं आहे.

rohit sharma | twitter

विजय

या सामन्यात भारतीय संघाने ७ धावांनी विजय मिळवत दुसऱ्यांदा टी-२० वर्ल्डकपची ट्रॉफी उंचावली

rohit sharma | twitter

कर्णधार

रोहित शर्मा हा टी-२० वर्ल्डकप जिंकणारा दुसराच भारतीय कर्णधार ठरला. rohit sharma rohit sharma

rohit sharma | twitter

कर्णधार

यासह एमएस धोनी, कपिल देवनंतर वर्ल्डकपची ट्रॉफी उंचावणारा तो तिसरा कर्णधार ठरला.

rohit sharma | twitter

फोटोशूट

भारतीय संघाच्या विजयानंतर कर्णधार रोहित शर्माने ट्रॉफीसोबत फोटोशूट केलं आहे. ज्याचा फोटो सध्या व्हायरल होतोय .

rohit sharma | twitter

फोटो

या फोटोमध्ये रोहित शर्मा भारतीय संघाच्या जर्सीमध्ये ट्रॉफीसोबत पोझ देताना दिसून येत आहे.

rohit sharma | twitter

चर्चा

रोहित शर्माच्या या फोटो शूटची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे.

rohit sharma | twitter

कमेंट्स

या फोटोवर नेटकरी कमेंट्सचा पाऊस पाडताना दिसून येत आहे.

rohit sharma | twitter

NEXT:टी -२० वर्ल्डकपच्या फायनलमध्ये सामनावीर पुरस्कार पटकावणारे खेळाडू

virat kohli | twitter