Rohit Sharma: रोहित शर्माने घेतली ५ कोटींची आलिशान कार; नंबर प्लेट ३०१५ का?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रोहित शर्मा

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार रोहित शर्माने नवीन लक्झरी कार विकत घेतली आहे.

car | instagram

कारचा नंबर

रोहित शर्माला आलिशान कारची आवड आहे, परंतु सध्या या लॅम्बोर्गिनी उरुस कारपेक्षा या कारच्या नंबर प्लेटची चर्चा सुरु आहे.

car | instagram

लॅम्बोर्गिनी उरुस

रोहितच्या या नवीन लॅम्बोर्गिनी उरुस एसईची एक्स शोरुम किंमत 4. 57 कोटी रुपये इतकी आहे.

car | instagram

खास नंबर प्लेट

रोहितच्या नवीन कारचा नंबर प्लेट ३०१५ आहे, रोहितने हाच नंबर का निवडला यामागे एक खास कारण आहे.

car | google

'३०१५' मुलांचा वाढदिवस

'३०१५' हा नंबर हिटमॅनच्या दोन्ही मुलांच्या वाढदिवसाची तारीख आहे, तर या नंबरची एकूण संख्या ४५ इतकी होते, जे रोहित शर्माची जर्सी नंबर आहे.

car | instagram

समायरा शर्मा

रोहितची मुलगी समायरा हिचा जन्म ३० डिसेंबर रोजी झाला. म्हणून ३० हा आकडा समायरासाठी घेतला गेला.

car | instagram

अहान शर्मा

अहानचा जन्म १५ नोव्हेंबर रोजी झाला, १५ हा आकडा मुलासाठी घेतला गेला, या दोघांच्या जन्म दिवसाची तारीख मिळून ३०१५ हा आकडा तयार होतो.

car | instagram

NEXT: रव्यामध्ये किडे होतात? टाळण्यासाठी वापरा 'या' सोप्या पद्धती

rava | yandex
येथे क्लिक करा