Rava Storage: रव्यामध्ये किडे होतात? टाळण्यासाठी वापरा 'या' सोप्या पद्धती

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रवा

रव्यापासून वेगवेगळ्या डिशेज बनवले जातात, जसे की, उपमा रवा इडली आणि डोसा.

rava | google

रव्यामध्ये किडे होतात?

अनेकदा रव्यामध्ये बारीक बारीक किडे होतात त्यामुळे रवा फेकावा लागतो. परंतु काही सोप्या टिप्स वापरुन तुम्ही रवा जास्त काळ टिकवू शकता.

rava | yandex

कडुलिंबाची पाने

रव्याच्या डब्यामध्ये ४ ते ५ कडुलिंबाची पाने ठेवा, पानांच्या कडूपणामुळे किडे होणार नाहीत.

rava | Canva

तेजपत्ता

तुम्ही रव्याच्या डब्यात तेजपत्ता किंवा तमालपत्र देखील ठेवू शकता, यामुळे रवा जास्त काळ टिकतो.

rava | Yandex

सुकलेली लाल मिरची

रवा जास्त काळ टिकवण्यासाठी डब्यात सुकलेली लाल मिरची ठेवा, यामुळे किडे होणार नाहीत.

rava | yandex

मीठ

सगळ्यात सोपी पद्धत म्हणजे रव्यामध्ये अर्धा चमचा मीठ मिक्स करा, यामुळे किडे होत नाहीत.

rava | yandex

लवंग

रव्यामध्ये ५ ते ६ लवंग घालून मिक्स करा, लवंगच्या वासाने किडे होणार नाहीत.

rava | saam tv

NEXT: आयुष्यात 'या' गोष्टी कधीच कोणाला सांगू नका, अन्यथा...

secret | yandex
येथे क्लिक करा