Ankush Dhavre
भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये सुपर ८ फेरीतील सामना पार पडला.
रोहितने ९२ धावांची खेळी केली, यासह तो टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे.
जाणून घ्या कोण आहेत सर्वाधिक धावा करणारे फलंदाज, जाणून घ्या.
रोहित शर्माने टी-२० आतंरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ४१६५ धावा केल्या आहेत.
बाबर आझमने टी-२० आतंरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ४१४५ धावा केल्या आहेत.
विराटने ४१०३ धावा केल्या आहेत.
पॉल स्टर्लिंगने ३६०१ धावा केल्या आहेत.
गप्टीलने ३५३१ धावा केल्या आहेत.