Siddhi Hande
महाराष्ट्राच्या राजकारणाचा इतिहास हा रावसाहेब रामराव पाटील यांच्या नावाशिवाय अपूर्ण आहे.
रावसाहेब रामराव पाटील म्हणजे आर.आर. पाटील उर्फ आबा.
आर.आर.पाटील यांचे महाराष्ट्राच्या राजकारणात मोलाचे योगदान आहे. त्यांच्यानंतर आता त्यांचा मुलगादेखील राजकारणात चांगली कामगिरी करत आहेत.
आर.आर पाटील यांच्या मुलाचं नाव रोहित पाटील आहे. रोहित पाटील हे तासगाव कवठेमहंकाळ येथील आमदार आहे.
रोहित पाटील हे सर्वात तरुण आमदार आहेत. वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी त्यांनी निवडणूक लढवली आणि ते आमदारदेखील झाले.
रोहित पाटील यांनी मुंबईतील एच.आर कॉलेजमधून बॅचलर ऑफ मॅनेजमेंटमध्ये ग्रॅज्युएशन पूर्ण केले.
निवडणूकीत रोहित पाटील आणि संजयकाका पाटील अशी लढत होती. यामध्ये रोहित पाटील यांनी २७ हजारांनी लीड मिळवत विजय मिळवला होता.
रोहित पवार हे सर्वात तरुण, निष्ठावान आणि दमदार आमदार आहेत. ते नेहमी गावाखेड्यातील सर्व प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करतात.
Next: 'तुझे मेरी कसम' चित्रपटात भेट, ८ वर्षांनी केलं माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाशी लग्न, कोण आहे ही अभिनेत्री