Shreya Maskar
जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात रोहिलागड नावाचा किल्ला आहे. जो गिरीदुर्ग-डोंगरी किल्ला आहे. हा किल्ला एका टेकडीवर आहे.
देवगिरी ते अंबड जाणाऱ्या व्यापारी मार्गाचे संरक्षण करण्यासाठी रोहिलागड किल्ल्याची निर्मिती झाली. अंबड एक महत्त्वाची बाजारपेठ होती.
रोहिलागड किल्ला यादव काळात बांधण्यात आला असल्याचे बोले जाते. या किल्ल्याची रचना खूपच आकर्षक आहे.
रोहिलागड किल्ला एका टेकडीवर असल्यामुळे येथून सूर्यास्ताचा सुंदर नजारा पाहायला मिळतो. तुम्ही येथे सुट्टीत आवर्जून जा.
रोहिलागड ही जालना जिल्ह्यातील प्रसिद्ध ऐतिहासिक वास्तू आहे. पर्यटक या किल्ल्याला भेट देण्यासाठी आवर्जून येथे येतात.
जालना जिल्ह्यात रोहिलागड, दौलताबाद, बालपूर आणि परोला असे किल्ले आहेत. त्यामुळे जालनाला आल्यावर किल्ल्यांची सफर आवर्जून करा.
रोहिलागड ट्रेकिंगसाठी देखील बेस्ट लोकेशन आहे. तुम्ही येथे आवर्जून जा आणि जवळून निसर्गाचे सौंदर्य पाहा.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.