Rock Salt: सैंधव मिठाच्या पाण्याने आंघोळ केल्याने काय होते?

Priya More

सैंधव मीठ

सैंधव मिठाचा वापर जेवणात केला जातो. सैंधव मिठाचे अनेक औषधी गुणधर्म आहेत.

Rock Salt Water Bath | Social Media

अंघोळीसाठी फायदेशीर

सैंधव मीठ खाण्यासाठी फायदेशीर आहे तसंच त्याच्या पाण्याने आंघोळ केल्याने शरीराला अनेक फायदे होतात.

Rock Salt Water Bath | Social Media

स्नायूंना आराम

सैंधव मिठाच्या पाण्याने अंघोळ केल्याने स्नायूंना आराम मिळतो. तुम्ही व्यायाम किंवा योगासने केल्यानंतर कोमट पाण्यात सैंधव मीठ टाकून आंघोळ करा.

Rock Salt Water Bath | Social Media

सांधेदुखीचा त्रास

जर तुम्हाला सांधेदुखीचा त्रास होत असेल तर तुम्ही सैंधव मिठाच्या पाण्याने आराम करा. यामुळे तुमचा सांधेदुखीचा त्रास दूर होईल.

Rock Salt Water Bath | Social Media

पाठदुखी

सतत तुमची हाडं दुखत असतील आणि पाठदुखीचा त्रास होत असेल तर हा उपाय तुम्हाला फायदेशीर ठरू शकतो.

Rock Salt Water Bath | Social Media

मानसिक तणाव

जर तुम्हाला सतत थकवा येत असेल आणि तुम्ही मानसिक तणावात असाल तर सैंधव मिठाच्या पाण्याने तुम्ही आंघोळ करा.

Rock Salt Water Bath | Social Media

झोप शांत लागते

सैंधव मिठाच्या पाण्याने आंघोळ केल्यामुळे तुम्हाला झोप शांत लागते. यामुळे झोपेशी संबंधित त्रास दूर होतो.

Rock Salt Water Bath | Social Media

मृत पेशी

सैंधव मिठाच्या पाण्याने आंघोळ केल्यामुळे त्वचेतील मृत पेशी निघून जाते आणि त्वचा चमकदार होते.

Rock Salt Water Bath | Social Media

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत. साम टिव्ही याचं समर्थन करत नाही.

Rock Salt Water Bath | Social Media

NEXT: नखांच्या कॅन्सरची सुरूवातीची लक्षणं कोणती? वेळीच व्हा सावध

Nail Cancer | Saam Tv
येथे क्लिक करा...