Rock Salt Vs Sea Salt: सैंधव मीठ, समुद्री मीठ की इतर कोणते मीठ? रोजच्या जेवणासाठी कोणते मीठ वापरावे?

Manasvi Choudhary

मिठाचा वापर

जेवणाची चव वाढवण्यासाठी मीठाचा वापर केला जातो. मीठ नसेल तर अन्नाला कोणतीही चव येत नाही.

salt | pinterest

आरोग्यासाठी कोणते मीठ बेस्ट

बाजारात मिठाचे अनेक प्रकार आहेत आणि आरोग्याच्या दृष्टीने तुम्ही नेमके कोणते मीठ खाता, हे अत्यंत महत्त्वाचे असते.

salt

मिठाचे प्रकार

केवळ साध्या मिठाऐवजी लोक सैंधव मीठ, काळे मीठ आणि खडक मिठाचा अधिक वापर करू लागले आहेत. आरोग्यासाठी कोणते मीठ सर्वात बेस्ट आहे, हे जाणून घेणे गरजेचे आहे

salt | pinterest

सैंधव मीठ

आयुर्वेदात सैंधव मिठाला सर्वात उत्तम आणि शुद्ध मानले गेले आहे. हे मीठ अतिशय कमी प्रोसेस केलेले असते आणि यात लोह, पोटॅशियम, मॅग्नेशियम यांसारखी खनिजे मुबलक प्रमाणात असतात.

rock salt water benefits | SAAM TV

काळे मीठ

काळे मीठ पोटाच्या आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी मानले जाते. गॅस, अपचन, ॲसिडिटी किंवा पोट फुगण्याची समस्या असल्यास काळे मीठ खा.

Black Salt | yandex

समुद्री मीठ

समुद्राच्या पाण्याची वाफ करून हे मीठ तयार केले जाते. यामध्ये आयोडिनसह इतर खनिजे असतात, परंतु आधुनिक प्रदूषणामुळे यामध्ये काही प्रमाणात रासायनिक अशुद्धता असण्याची शक्यता असते.

साधे मीठ

हे मीठ कारखान्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर रासायनिक प्रक्रियेतून तयार केले जाते. यामध्ये कृत्रिमरीत्या आयोडिन मिसळले जाते. अतिप्रमाणात साधे मीठ खाल्ल्याने उच्च रक्तदाब आणि वॉटर रिटेन्शनचा त्रास होतो.

salt | pinterest

NEXT: Linen Saree Designs: महिलांसाठी खास लिनन साड्यांच्या डिझाईन्स , हे 5 पॅटर्न ट्रेडिंगमध्ये

Linen Saree Designs
येथे क्लिक करा...