Sakshi Sunil Jadhav
शेंगदाण्यामध्ये जास्त प्रमाणात प्रोटीन, फायबर, आयरन असतात.
काही लोकांना कच्चे शेंगदाणे खायला आवडत नाहीत.
शेंगदाणे भाजून खाणे लोक जास्त पसंत करतात. याबद्दल काही मुद्दे जाणून घेऊ.
भाजलेले शेंगदाणे खाल्याने शरीराला ऊर्जा मिळते. एनर्जी मिळते.
सकाळी उठल्या उठल्या नाश्त्यात भाजलेले शेंगदाणे खाणे फायद्याचे ठरते.
जे लोक वजन कमी करत आहेत त्यांनी भाजलेल्या शेंगदाण्याचे सेवन आवर्जून करावे.
शेंगदाणे शरीराचा फॅट वाढवत नाहीत. तसेच ह्दयाचे आरोग्य सुरक्षित ठेवतात.
शरीरातील जीवनसत्वे वाढवण्यासाठी अनेक जण भाजलेल्या शेंगदाण्यांचा वापर करतात.
हेल्दी स्कीनसाठी मोठ्या प्रमाणात लोक भाजलेले शेंगदाणे खातात. त्याने व्हिटॅमिन ई शरीराला मिळते.