Makhana : भाजलेला मखाना की सुका मखाना कोण जास्त आरोग्यास फायदेशीर?

Shreya Maskar

मखाना आरोग्यास फायदेशीर

भाजलेले आणि सुके मखाने दोन्ही आरोग्यास फायदेशीर आहेत.

Makhana is beneficial for health | Yandex

Yandexसुका मखाना

सुका मखाना नैसर्गिकरित्या खात असल्यामुळे त्यात मोठ्या प्रमाणात जीवनसत्त्व आढळतात.

Dry Makhana | Yandex

भाजलेला मखाना

मखाने भाजल्यामुळे त्यांची चव वाढते.

roast makhana | Yandex

भाजलेला मखाना पचायला सोपा

मखाने भाजून खाल्ल्यास त्यातील पचायला जड असलेली कर्बोदके नष्ट होतात, ज्यामुळे भाजलेला मखाना पचायला सोपा जातो.

Roasted Makhana is easy to digest | Yandex

सुका मखाना कोणत्या पदार्थांमध्ये समाविष्ट केला जातो?

सुका मखाना करी, खीर किंवा सॅलड यांसारख्या विविध पदार्थांमध्ये समाविष्ट केला जाऊ शकतो.

makhana kheer | Yandex

कॅरॅमयुक्त भाजलेला मखाना

भाजलेला मखाना कॅरॅमलमध्ये टाकल्यास आणखी चवदार होतो.

Caramel Makhana | Yandex

प्री-रोस्टेड मखाना

लोकांच्या सोयीसाठी बाजारात प्री-रोस्टेड मखाना सहज उपलब्ध आहे.

Pre-Roasted Makhana | Yandex

भाजलेला मखाना आरोग्यास जास्त फायदेशीर

चव, पचनास सोपे आणि वजन नियंत्रणात हवे असल्यास भाजलेला मखाना आरोग्यास जास्त फायदेशीर आहे.

Baked Makhana is more beneficial for health | Yandex

डिस्क्लेमर

ही फक्त सामान्य माहिती आहे. साम टीव्ही या माहितीचे समर्थन करत नाही.

Disclaimer | Yandex

NEXT : एकदम चटकदार ! घरच्या घरी बनवा सोप्या पद्धतीनं व्हेजिटेबल लॉलीपॉप

Vegetable Lollypop Recipe | Yandex
येथे क्लिक करा...