Ritika Shotri: रितीकाचं गुलाबी सौंदर्य, फोटो पाहा

Manasvi Choudhary

चित्रपट

'टकाटक' चित्रपटातून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे रितिका श्रोत्री

Ritika Shotri | Instagram

फोटोंमुळे चर्चेत

रितिका श्रोत्री कायमच सोशल मीडियावर वेगवेगळ्या अंदाजतले फोटो शेअर करत असते.

Ritika Shotri | Instagram

सुंदर लूक

सुंदर अश्या ड्रेसमध्ये रितिका खुपच क्यूट दिसते आहे.

Ritika Shotri | Instagram

हटके पोझ

वेगवेगळ्या पोझमध्ये रितिकाच्या सौंदर्याने साऱ्यांचेच लक्ष वेधले आहे.

Ritika Shotri | Instagram

कातिल अदा

रितिकाच्या कातिल करणाऱ्या अदांनी साऱ्यांनाच घायाळ केले आहे.

Ritika Shotri | Instagram/ @shrotriritikaofficial

फोटोंवर लाईक्सचा वर्षाव

रितिकाच्या फोटोवर अनेकांनी लाईक्स आणि प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Ritika Shotri | Instagram

NEXT: Rutuja Bagwe: मराठमोळ्या ऋतुजाचा हटके साडी लूक, फोटो पाहा

Rutuja Bagwe | Instagram/ @rutuja_bagwe