Rutuja Bagwe: मराठमोळ्या ऋतुजाचा हटके साडी लूक, फोटो पाहा

Manasvi Choudhary

अभिनेत्री ऋतुजा बागवे

मराठमोळी अभिनत्री ऋतुजा बागवेने सिनेसृष्टीत एक अढळ स्थान निर्माण केलं आहे.

Rutuja Bagwe

या मालिकेतून केलं पदार्पण

ऋतुजाने २००८ मध्ये 'या गोजिरवाण्या घरात' मालिकेतून छोट्या पदद्यावर पदार्पण केलं.

Rutuja Bagwe

या मालिकेत केलय काम

ऋतुजाने स्वामिनी, मंगळसूत्र, एका लग्नाची तिसरी गोष्ट, तू माझा सांगाती या मालिकेतही काम केलं आहे.

Rutuja Bagwe

लोकप्रियता

ऋतुजा बागवेला 'नांदा सौख्य भरे' या मालिकेमुळे लोकप्रियता मिळाली.

Rutuja Bagwe

सोशल मीडियावर सक्रिय

ऋतुजा मालिका, नाटकातून मनोरंजनसृष्टीसह सोशल मीडियावर सक्रिय असते.

Rutuja Bagwe | Instagram @rutuja_bagwe

नवीन फोटो केले शेअर

नुकतेच ऋतुजाने तिचे काही नवीन फोटो शेअर केले आहेत

Rutuja Bagwe | Instagram

असा केला लूक

व्हाईट रंगाच्या प्रिटेंड साडीमध्ये ऋतुजाने फुल शोल्डर गुलाबी ब्लाऊज परिधान केला आहे.

Rutuja Bagwe

NEXT: Rupali Bhosle: शब्दात न सांगत येणारं तुझ सौंदर्य...

Rupali Bhosle | Saam TV