"शिवाजी नाही, शिवाजी राजे म्हणायचं!"; Raja Shivaji मधील ५ जबरदस्त डायलॉग, ऐकून काळीज धडधडेल अन् थरकाप उडेल

Shreya Maskar

रितेश देशमुख - राजा शिवाजी

रितेश देशमुख दिग्दर्शित 'राजा शिवाजी' चित्रपट १ मे ला थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. चित्रपटातील काही डायलॉग ऐकून तुमची छाती नक्कीच गर्वाने भरून जाईल. चित्रपटातील गाजलेले मराठी डायलॉग्स पाहा.

Riteish Deshmukh – Raja Shivaji | instagram

विद्रोह!

स्वराज्यासाठी काय लागते, विद्रोह

Rebellion | instagram

मराठे माती

मगरुर मुघलांना कळू द्या, मराठे मातीत गाडले जात नाहीत, ते मातीत पेरले जातात

Maratha Soil | instagram

पारिजातकाचं झाड

पारिजातकाचं झाड दारात असलं तरी प्राजक्त दुसऱ्याच अंगणी पडत असतं, तुम्ही आमच्यादारी हळदी पुरतेच,अंगण स्वराज्याचं

Parijat Tree | instagram

स्वराज्याचं स्वप्न

कधी मुघल कधी आदिलशाही या सगळ्या बादशाहांच्या छाताडावर पाय रोवून स्वराज्याचं स्वप्न पाहतोय आम्ही

Dream of Swarajya | instagram

दिवा

आम्ही जगलो तर निसता आमच्याच कोंदाड्यात (कोनाड्यात) दिवा लागेल, पण तू जगलास ना तर मराठ्यांच्या झोपड्यांमध्येही दिवाळी साजरी होईल.

Lamp | instagram

शिवाजी नाही...

शिवाजी नाही, शिवाजी राजे म्हणायचं!

salman khan | instagram

राज्य व्हावे

हे राज्य व्हावे, ही तर श्रींची इच्छा!

Kingdom Be Establishe | instagram

NEXT : जिनिलिया देशमुख ते सायली संजीव, कोण कोणत्या अभिनेत्रींनी साकारली महाराणी सईबाईंची भूमिका?

Genelia Deshmukh-Raja Shivaji | instagram
येथे क्लिक करा...