Raja Shivaji : आतापर्यंत कोणकोणत्या अभिनेत्रींनी साकारली सईबाईंची भूमिका? तुम्हाला माहितीये का?

Alisha Khedekar

‘राजा शिवाजी’ चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती

रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ चित्रपटाला प्रदर्शित होताच प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद. बॉक्स ऑफिसवर 30 कोटींची कमाई गाठली आहे.

Riteish Deshmukh's 'Raja Shivaji' Movie Box Office Collection Today | Saam Tv

शिवाजी महाराजांची भूमिका

रितेश देशमुखने शिवाजी महाराजांची भूमिका साकारत दमदार अभिनय केला असून त्याच्या अभिनयाचे प्रेक्षकांकडून कौतुक होत आहे.

Riteish Deshmukh Plays The Role Of Shivaji Maharaj | Saam Tv

जिनिलिया देशमुख सईबाईंच्या भूमिकेत

जिनिलिया देशमुखने सईबाईंची भूमिका साकारत संवेदनशील आणि प्रभावी अभिनय सादर केला असून तिच्या भूमिकेची विशेष चर्चा होत आहे.

Riteish Deshmukh's 'Raja Shivaji' movie Genelia Deshmukh Pay Saibai | Saam Tv

चित्रपटाचं वैशिष्ट्य

या चित्रपटाची खास बाब म्हणजे शिवाजी महाराजांच्या जवळच्या व्यक्तींचा उल्लेख आणि त्यांची कामगिरी या चित्रपटातून दाखवण्यात आली आहे.

'Raja Shivaji' Abhishek Bacchan Play Shivaji Maharaj Brother Role Sambhaji | Saam Tv

अभिनेत्री ईशा केसरकर

शेर शिवराज या मराठी चित्रपटात अभिनेत्री ईशा केसरकर हिने राणी सईबाईंची भूमिका साकारली

Actor Isha Kesarkar Play Sai Bai Role In Sher Shivraj Marathi Film | Saam Tv

अभिनेत्री सायली संजीव

अभिनेत्री सायली संजीव हिने हर हर महादेव या मराठमोळ्या चित्रपटात राणी सईबाईंची भूमिका साकारली

Actor Sayali Sanjeev Play Sai Bai Role In Har Har Mahadev Film | Saam Tv

अभिनेत्री ऋतुजा देशमुख

अभिनेत्री ऋतुजा देशमुख हिने राजा शिवछत्रपती या गाजलेल्या मराठमोळ्या ऐतिहासिक मालिकेत राणी सईबाईंची भूमिका साकारली

Actor Rutuja Deshmukh Play Sai Bai Role In Marathi Tv Serial Raja Shivchatrapati | Saam Tv

बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणार

चित्रपटाची कमाई सातत्याने वाढत असून येत्या काही दिवसांत हा चित्रपट आणखी मोठा विक्रम प्रस्थापित करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Riteish Deshmukh's 'Raja Shivaji' Movie Break Records Marathi films Box Office Collection | Saam tv

NEXT :'राजा शिवाजी' सिनेमामुळं उलगडला इतिहास; छत्रपती शिवरायांच्या जवळच्या व्यक्तींबद्दल माहितीये का?

Raja Shivaji Movie: 'राजा शिवाजी' सिनेमामुळं उलगडला इतिहास; छत्रपती शिवरायांच्या जवळच्या व्यक्तींबद्दल माहितीये का?