Riteish Deshmukh Hairstyles: पांढऱ्या केसांपासून ते पोनीपर्यत.. रितेश भाऊच्या 10 हेअरस्टाईने लावलं 'वेड'; PHOTO

Manasvi Choudhary

रितेश देशमुख

मराठी, हिंदी आणि बॉलिवूड सिनेसृष्टीतला टॉपचा कलाकार म्हणजे अभिनेता रितेश देशमुख.

Riteish Deshmukh Hairstyles

अभिनय

रितेश देशमुखचं नाव जरी ऐकलं तरी त्याच्या अभिनय सृष्टीतला प्रवास लगेचच नजरेसमोर येतो.

Riteish Deshmukh Hairstyles

हटके स्टाईल

रितेश देशमुखने दमदार भूमिका साकारल्या आहेत. यामध्ये त्याच्या अभिनयाचीच नाहीतर वेशभूषा आणि केसांची हेअरस्टाईल देखील तितकीच लक्षवेधी ठरली.

Riteish Deshmukh Hairstyles

चित्रपटामुळे चर्चेत

सध्या रितेश देशमुख त्याच्या 'राजा शिवाजी' या चित्रपटामुळे जबरदस्त चर्चेत आहे

Riteish Deshmukh Hairstyles

हेअरस्टाईल्स

अभिनेता रितेश देशमुखच्या स्टाईलमध्ये हेअरस्टाईल देखील बदलली आहे. ट्रेडिंग हेअरस्टाईल्स पाहूया.

Riteish Deshmukh Hairstyles

पोनीटेल लूक

रितेश देशमुखचा हा लूक कायमच चर्चेत राहिला. बिग बॉस मराठी सीझन 5 मध्ये रितेशने पोनीटेल हेअरस्टाईल केली होती.

Riteish Deshmukh Photos

लाल बट लूक

रितेश देशमुखने अंतरगी स्टाईल केली होती त्याने केसांच्या मागच्या बाजूला लाल रंगाची बट ठेवली होती ज्यामुळे त्याचा लूक चर्चेत होता.

Riteish Deshmukh Hairstyles

प्लॅटिनम ब्लॉन्ड क्रू कट

रितेशने त्याचे काळे केस कापून पूर्णपणे पांढरट-सोनेरी केले होते. हा लूक देखील त्याचा ट्रेंडमध्ये होता.

Riteish Deshmukh Hairstyles

फोटो व्हायरल

रितेश देशमुख या त्याच्या स्टायलिश हेअरस्टाईल्समुळे कायमच लक्ष वेधून घेत असतो. फोटो देखील व्हायरल होतात. तुम्हाला यातील कोणता लूक आवडला? हे आम्हाला कमेंट करून सांगा.

Riteish Deshmukh Hairstyles

NEXT:5 Easy Hairstyles: अवघ्या 5 मिनिटांत करा या 5 सोप्या हेअरस्टाईल्स

येथे क्लिक करा..