Manasvi Choudhary
सुंदर दिसावे अशी प्रत्येक मुलीची इच्छा असते. कोणाच्या लग्नाला जायचं असेल तर मुली खास नटतात, सजतात
लग्नात तुम्हाला साडी किंवा ड्रेस हटके लूक करायचा असल्यास तुम्ही सोप्या हेअरस्टाईल्स ट्राय करू शकता.
या हेअरस्टाईल्स तुम्ही घरीच करू शकता. पार्लरमध्ये जायची गरज लागणार नाही.
सिंपल वेणीला तुम्ही हटके स्टाईलने सजवू शकता यासाठी तुम्ही वेणीभोवती गजरा किंवा रिबीन गुंडाळून खास युनिक लूक करू शकता.
जर तुम्हाला केस मोकळे ठेवायचे असतील तर तुम्ही पुढच्या केसांच्या मध्यभागी भांग पाडून दोन्ही बाजूने सागर वेणी लूक करू शकता.
अंबाडा घालायचा असेल तर तुम्ही पारंपारिक स्टाईल अंबाड्यावर गजरा, गुलाबाची फुले लावा.
जर तुमचे केस पातळ असतील तर तुम्ही केसांचा मेस्सी ब्रेड बांधा हा लूक युनिक आणि स्टायलिश दिसतो.
जेव्हा तुम्हाला झटपट रेडी व्हायचं असेल तर तुम्ही दोन्ही बाजूंचे केसांचा मागे हाफ क्लिप लावा. बाकीचे केस मोकळे सोडू शकता.