Manasvi Choudhary
सिनेसृष्टीतील सर्वांची आवडती जोडी म्हणजे रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख.
रितेश आणि जेनेलिया कायमच त्याच्या स्टायलिश अंदाजामुळे लक्ष वेधून घेतात.
नुकतेच या दोघांचे काही फोटो सोशल मीडियावर समोर आले आहेत. त्यांच्या फोटोंवर फॅन्सने लाईक्स दिले आहेत.
रितेशने ब्लॅक ब्लेझर तर जेनेलिया ट्रेडिशनल अंदाजात ड्रेसमध्ये दिसत आहे.
रितेशचे फोटो नेटकर्यांना आवडले आहेत त्यांनी फोटोंवर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूझा यांची पहिली भेट 'तुझे मेरी कसम' या चित्रपटाच्या सेटवर झाली.
रितेश आणि जेनेलिया एकमेकांना चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान भेटले होते.