Ankita Walawalkar Photos: 'रूपाची खान, दिसते छान' अंकिता वालावलकरचं सौंदर्य

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अंकिताने केलंय फोटोशूट

काळ्या रंगाच्या सुंदर साडीत अंकिताने नवीन फोटोशूट क्लिक केलं आहे.

Ankita Walawalkar | Instsgram "Ankita Walawalkar

फोटोंवर लाईक्सचा वर्षाव

अंकिताचं सौंदर्या पाहून नेटकरी सोशल मीडियावर लाईक्स आणि कमेंट करत आहेत.

Ankita Walawalkar | Instsgram "Ankita Walawalkar

हटके लूक

अंकिताने या लूकसाठी मोकळे केस, हलकासा मेकअप असा लूक केला आहे.

Ankita Walawalkar | Instsgram "Ankita Walawalkar

चाहत्यांच्या संपर्कात राहते अंकिता

कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकर कायमच चाहत्यांशी संपर्कात राहते ती नवीन नवीन फोटो पोस्ट करते.

Ankita Walawalkar | Instsgram "Ankita Walawalkar

घायाळ अदा

या फोटोतील अंकिताच्या घायाळ अदा पाहून चाहते फिदा झाले आहेत.

Ankita Walawalkar | Instsgram "Ankita Walawalkar

कानात झुमके असा लूक

अंकिताने कानात झुमके घातले आहेत यामुळे तिचं सौंदर्य आणखीणच खुलून आलं आहे.

Ankita Walawalkar | Instsgram "Ankita Walawalkar

चाहतावर्ग मोठा

सोशल मीडियावर प्रसिद्ध अंकिताचा चाहतावर्ग मोठा आहे. इन्स्टाग्रामवर अंकिताचे १ मिलियन फॉलोअर्स आहेत.

Ankita Walawalkar | Instsgram "Ankita Walawalkar

next: अवघ्या 25 व्या वर्षी विधानसभेच्या रिंगणात, कोण आहेत मैथिली ठाकूर?

येथे क्लिक करा...