Manasvi Choudhary
रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूझा ही बॉलिवूडची लोकप्रिय जोडी आहे.
सिनेसृष्टीतील 'क्यूट कपल' म्हणून या जोडींची कायमच चर्चा असते.
रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूझा यांची पहिली भेट 'तुझे मेरी कसम' या चित्रपटाच्या सेटवर झाली.
रितेश आणि जेनेलिया एकमेकांना चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान भेटले होते.
सोशल मीडियावर देखील या दोघांचा मोठा चाहतावर्ग आहे.
अनेक अपडेट फोटो आणि व्हिडीओच्या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असते