Shreya Maskar
रिसोट्टो ही इटालियन डिश आहे.
रिसोट्टो अर्बेरियो तांदळापासून बनवला जातो.
रिसोट्टो बनवण्यासाठी सर्वप्रथम मशरूम, गाजर आणि बीन्स कापून घ्या.
पॅनमध्ये तेल गरम करून त्यात उकडलेला तांदूळ आणि भाज्या परतून घ्या.
आता यात मिरपूड आणि मीठ घालून चांगले मिक्स करा.
तांदूळ मऊ आणि क्रिमी होईपर्यंत सतत ढवळत राहा.
शेवटी रिसोट्टोमध्ये चीज, ओरेगॅनो आणि पातीचा कांदा घाला.
वेगवेगळ्या प्रकारचा रिसोट्टो बनवता येतो. उदा, मशरूम रिसोट्टो, व्हेजिटेबल रिसोट्टो