Rinku Rajguru: केसात गजरा अन् नाकात नथ; रिंकूच्या सौंदर्यावर खिळल्या चाहत्यांच्या नजरा

Manasvi Choudhary

रिकू राजगुरू

रिंकु राजगुरू सैराटमुळे रातोरात स्टार झाली.

Rinku Rajguru | Instagram

प्रवास

सामान्य मुलगी आणि अभिनेत्री रिंकूचा प्रवास सोपा नव्हता.

Rinku Rajguru | Instagram

अभिनय

शाळेय शिक्षण सुरू असताना रिंकू अभिनयाकडे वळली.

Rinku Rajguru | Instagram

पदार्पण

प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या 'सैराट' या मराठी चित्रपटातून रिंकूने सिनेसृष्टीत पदार्पण केले.

Rinku Rajguru | Instagram

मालिका अन् चित्रपट

यानंतर, रिंकूला बऱ्याच संधी मिळाल्या. रिंकू आता चित्रपट आणि मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत असते.

Rinku Rajguru | Instagram

सोशल मीडियावर सक्रिय

सोशल मीडियावर रिंकूचा मोठा चाहतावर्ग आहे. रिंकू त्यांना तिच्याविषयीच्या अपडेट देत असते.

Rinku Rajguru | Instagram

NEXT: Sneha Wagh: तुझ्या रूपाचं पडलं चादणं... स्नेहाच्या सौंदर्याची मोहिनी

Sneha Wagh | Instagram
येथे क्लिक करा...