Sneha Wagh: तुझ्या रूपाचं पडलं चादणं... स्नेहाच्या सौंदर्याची मोहिनी

Manasvi Choudhary

लोकप्रिय अभिनेत्री

मनोरंजनविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री स्नेहा तिच्या सौंदर्याने लक्ष वेधते आहे.

Sneha Wagh | Instagram

अभिनय

स्नेहाने मराठीसह हिंदी सिनेसृष्टीत तिच्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे.

Sneha Wagh | Instagram

बिग बॉस मराठी

बिग बॉस मराठी सीझन ३ मध्ये स्नेहा दिसली होती.

Sneha Wagh | Instagram

फोटो

सोशल मीडियावर स्नेहा तिच्या चाहत्यासोबत फोटो आणि व्हिडीओ शेअर करते.

Sneha Wagh | Instagram

खास फोटो

नुकतेच स्नेहाने काही खास फोटो शेअर केले आहेत.

Sneha Wagh | Instagram

साडीलूक

स्नेहाने स्लिव्हलेज ब्लाऊजसह डिझायनर साडी नेसली आहे.

Sneha Wagh | Instagram

असा आहे लूक

डायमंड ज्वेलरीसह स्नेहाने केसाचे स्टाईल केली आहे.

Sneha Wagh | Instagram

फोटो चाहत्यांच्या पसंतीस

सोशल मीडियावर स्नेहाचे फोटो चाहत्यांच्या पसंतीस आले आहेत.

Sneha Wagh | Instagram

NEXT: Shweta Tiwari: लाल ड्रेसमध्ये खुललं श्वेताचं सौंदर्य; हास्य पाहून व्हाल घायाळ

येथे क्लिक करा..