Rinku Rajguru: कपाळी कुंकू अन् केसात गजरा;रिंकूच्या मराठमोळ्या लूकवर खिळल्या नजरा

Manasvi Choudhary

रिंकू राजगुरू

सैराट फेम रिंकू राजगुरू सौंदर्यामुळे नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेते आहे.

Rinku Rajguru | Instagram

लोकप्रियता

रिंकू तिच्या अभिनय कौशल्यामुळे अत्यंत कमी वेळेत लोकप्रिय झाली.

Rinku Rajguru | Instagram

फोटो

नुकतेच रिंकूने तिचे काही फोटो पोस्ट केले आहेत.

Rinku Rajguru | Instagram

साडीलूक

या फोटोंमध्ये रिंकूने क्रिम कलरची साडी परिधान केली आहे.

Rinku Rajguru | Instagram

असा आहे लूक

मराठमोळ्या लूकमध्ये रिंकून कपाळी कुंकू आणि केसात गजरा माळला आहे.

Rinku Rajguru | Instagram

लाईक्स

सोशल मीडियावर रिंकूच्या फोटोंवर तुफान लाईक्स येत आहेत.

Rinku Rajguru | Instagram

NEXT: Shweta Tiwari: श्वेताच्या सौंदर्याची जादू, ग्लॅमरस अदांनी लक्ष वेधलं!

येथे क्लिक करा..