Shweta Tiwari: श्वेताच्या सौंदर्याची जादू, ग्लॅमरस अदांनी लक्ष वेधलं!

Gangappa Pujari

श्वेता तिवारी

‘कसोटी जिंदगी की’ मालिकेत प्रेरणा या भूमिकेला न्याय दिल्यानंतर अभिनेत्री श्वेता तिवारीने चाहत्यांच्या मनात घर केलं.

Shweta Tiwari Stylish Look: | Saamtv

चर्चेत

आता अभिनयापासून दूर असली तरी, श्वेता तिवारी चाहत्यांमध्ये कायम चर्चेत असते.

Shweta Tiwari New Photos: | Saamtv

‘बिग बॉस ४’

‘बिग बॉस ४’ मध्ये देखील श्वेताने अनेकांच्या मनात राज्य केलं आणि ‘बिग बॉस ४’ ची ट्रॉफी स्वतःच्या नावावर केली.

Shweta Tiwari Photos | Saamtv

अभिनयाची जादू

हिंदी मालिका, बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची जादू दाखवणारी श्वेता सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते.

Shweta Tiwari New Photos: | Saamtv

घायाळ अदा

सोशल मीडियावर तिच्या घायाळ अदांची नेहमीच चर्चा पाहायला मिळते...

Shweta Tiwari New Photos:

आणि ग्लॅमरस

वयाच्या 42 व्या वर्षी देखील श्वेता तिवारी प्रचंड हॉट आणि ग्लॅमरस दिसते.

Shweta Tiwari New Photos:

नवीन फोटो

सध्या तिच्या नवीन फोटोंनी चाहत्यांना भुरळ घातली आहे...

Shweta Tiwari New Photos:

जबरदस्त सौंदर्य

हिरव्या ड्रेसमधील तिच्या जबरदस्त सौंदर्याने चाहतेही अवाक झाले आहेत

Shweta Tiwari New Photos:

NEXT: 'राधा ही बावरी', तमन्नाचा 'जन्माष्टमी स्पेशल' लूक; फोटोंवरुन नजर हटेना!

Shweta Tiwari New Photos:
येथे क्लिक करा