Tamannaah Bhatia: 'राधा ही बावरी', तमन्नाचा 'जन्माष्टमी स्पेशल' लूक; फोटोंवरुन नजर हटेना!

Gangappa Pujari

तमन्ना भाटिया

तमन्ना भाटिया ही एक अशी अभिनेत्री आहे जिने आपल्या अभिनयाने बॉलीवूडपासून दक्षिण चित्रपटसृष्टीपर्यंत लोकांची मने जिंकली आहेत.

Tamannaah Bhatia

आव्हानात्मक भूमिका

मोठ्या पडद्यावर ती नेहमीच वेगवेगळ्या व्यक्तिरेखा साकारताना दिसते. अभिनयासोबतच ती अनेकदा तिच्या लूकने लोकांचे लक्ष वेधून घेते.

Tamannaah Bhatia Radha Look

नवीन फोटो

सध्या तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर असे काही फोटो शेअर केले आहेत, ज्याने नेटकऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकवला आहे.

Tamannaah Bhatia Radha Look

सुंदर साज

या फोटोंमध्ये तमन्नाने राधेसारखा सुंदर साज केला आहे. ज्यावर नेटकऱ्यांच्या नजरा खिळल्या आहेत.

Tamannaah Bhatia Radha Look

सुंदर लेहेंगा

फोटोंमध्ये तमन्नाने पेस्टल रंगाचा सुंदर लेहेंगा घातला आहे. या पेस्टल निळ्या आणि गुलाबी रंगाच्या लेहेंग्यासोबत ब्लाउजही मॅच होत आहे.

Tamannaah Bhatia Radha Look

दागिने

तमन्नाने या पेस्टल लेहेंग्यासह सुंदर दागिने घातले आहेत. गळ्यात हिरवा आणि सोनेरी रंगाचा चोकर, कपाळावर मठपट्टी असलेली मांगटीका आणि हातात हातफूल तिच्या लूकची शोभा वाढवत होते.

Tamannaah Bhatia Radha Look

जन्माष्टमी स्पेशल लूक

तमन्नाचा हा जन्माष्ठमी स्पेशल लूक खूपच सुंदर दिसत असून फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

Tamannaah Bhatia Radha Look

प्रतिक्रिया

चाहत्यांनीही अभिनेत्रीच्या या फोटोंवर जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Tamannaah Bhatia Radha Look

NEXT: बिंधास्त भाग्यश्री, ट्रेडिशनल लूकने वेधलं लक्ष

Marathi Actress Photos: | Saamtv
येथे क्लिक करा