Bhagyashree Mote: बिंधास्त भाग्यश्री, ट्रेडिशनल लूकने वेधलं लक्ष

Gangappa Pujari

भाग्यश्री मोटे

मराठी चित्रपट जगतातील सौंदर्यक्विन म्हणून भाग्यश्री मोटेचे नाव घेतले जाते.

Bhagyashree Mote: | Saamtv

चर्चा

अभिनेत्रीच्या अदा अन् फिटनेसची नेहमी चर्चा होत असते.

Bhagyashree Mote

अभिनयाची छाप

भाग्यश्रीने अनेक मराठी मालिकांमध्ये काम करत अभिनयाची छाप पाडली.

Bhagyashree Mote | Instagram @bhagyashreemote

मोठ्या पडद्यावर एन्ट्री

त्यानंतर तिने काय रे रास्कला या चित्रपटातून मोठ्या पडद्यावरही एन्ट्री घेतली.

Bhagyashree Mote | Instagram @bhagyashreemote

सोशल मीडिया

अभिनयाइतकीच ती सोशल मीडियावर सक्रिय असते.

Bhagyashree Mote

वेड लावतात..

तिचे फोटो, व्हिडिओ नेटकऱ्यांना वेड लावत असतात.

Bhagyashree Mote

नवीन फोटो

सध्या तिच्या नवीन फोटोंनी चाहत्यांना भुरळ घातली आहे.

Bhagyashree Mote

सुंदर लूक

साध्या ड्रेसमधील सुंदर लूक पाहून चाहतेही प्रेमात पडलेत.

Bhagyashree Mote

NEXT: रुप तेरा मस्ताना; सोनालीचा कडक लूक एकदा पाहाचं!

Sonalee Kulkarni | Saamtv
येथे क्लिक करा