Rinku Rajguru: तुझ्या प्रितीत गुंतुनी घायाळ झालो, गं सखे...

Manasvi Choudhary

रिंकू राजगुरु..

'सैराट झालं जी' म्हणत उभ्या महाराष्ट्राला वेड लावणारी अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगुरु

Rinku Rajguru | Instagram

पहिला सिनेमा

आपल्या पहिल्याच सिनेमातून रिंकूने प्रेक्षकांच्या मनात घर केलं

Rinku Rajguru | Instagram

आर्ची

चित्रपटाला रिलीज होऊन तब्बल सात वर्ष उलटले असताना देखील रिंकू राजगुरू हिला आजही लोक आर्ची याच नावाने ओळखतात.

Rinku Rajguru | Instagram

सोशल मीडिया

सोशल मीडियावर रिंकूने काही खास फोटो शेअर केले आहेत.

Rinku Rajguru | Instagram

फिदा

या नवीन लूकवर रिंकूच्या चाहते फिदा झाले आहेत.

Rinku Rajguru | Instagram

साडी स्टाईल

पांढऱ्या टिशू स्टाईल साडीमध्ये रिंकू देखणी दिसते आहे.

Rinku Rajguru | Instagram

रिंकूचं सौंदर्य

रिंकूचं सौंदर्य चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकवत आहे.

Rinku Rajguru | Instagram

NEXT: Vidula Chougule: विदुला सध्या काय करते?

Vidula Chougule | Instagram
येथे क्लिक करा....