Rinku Rajguru: पहिल्याच चित्रपटाने नशीब चमकवलं; आज आहे टॉपची अभिनेत्री

Manasvi Choudhary

अभिनेत्री रिंकू राजगुरू

सैराट चित्रपटामुळे रातोरात स्टार बनलेली अभिनेत्री रिंकु राजगुरू.

Rinku Rajguru | Social Media

टॉपची अभिनेत्री

रिंकु सध्याच्या टॉपच्या अभिनेत्रीपैंकी एक आहे.

Rinku Rajguru | Social Media

पहिला चित्रपट

सैराट हा रिंकूचा पहिला चित्रपट आहे.

Rinku Rajguru | Social Media

भूमिका

चित्रपटातील रिंकूच्या भूमिकेने प्रेक्षकांची मने जिंकली.

Rinku Rajguru | Social Media

आर्ची

आजही रिंकूला सैराटमधील 'आर्ची' या नावाने ओळखले जाते.

Rinku Rajguru | Social Media

प्रेमाची कहानी

रिंकू आणि आकाश यांच्या प्रेमाची कहानी या चित्रपटात दाखवली होती.

Rinku Rajguru | Social Media

चित्रपट अन् मालिका

यानंतर रिंकूने अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले आहे.

Rinku Rajguru | Social Media

NEXT: Aarya Jadhao: मराठमोळी, थोडीशी साधी भोळी...! आर्याचा नथीचा नखरा

येथे क्लिक करा...