Aarya Jadhao: मराठमोळी, थोडीशी साधी भोळी...! आर्याचा नथीचा नखरा

Manasvi Choudhary

बिग बॉस

आर्या जाधव बिग बॉसमुळे चर्चेत आली आहे.

Aarya Jadhao | Instagram

प्रेक्षकांचे मनोरंजन

बिग बॉसच्या घरात आर्याचे प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे.

Aarya Jadhao | Instagram

पाचव्या पर्वाची स्पर्धक

बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाची आर्या स्पर्धक आहे.

Aarya Jadhao | Instagram

लोकप्रियता

सोशल मीडियाच्या माध्यमातून आर्याने तिची लोकप्रियता मिळवली आहे.

Aarya Jadhao | Instagram

'रॅपर गर्ल'

'रॅपर गर्ल' म्हणून आर्या जाधव प्रसिद्ध आहे.

Aarya Jadhao | Instagram

'क्यूके' ब्रँड

सोशल मिडिया युट्यूबवर आर्याचा क्यूके नावाचा ब्रँड आहे.

Aarya Jadhao | Instagram

'हसल २'

याआधी आर्याने 'हसल २' कार्यक्रमात सहभाग घेतला होता.

Aarya Jadhao | Instagram

NEXT: Vidula Chougule: विदुलाच्या नजरेने केलं घायाळ; फोटो पाहतच राहाल

येथे क्लिक करा...