Manasvi Choudhary
रिंकू राजगुरु ही मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
रिंकू राजगुरुने खूप कमी वयात मोठी प्रसिद्धी मिळवली आहे.
रिंकू सैराट या चित्रपटातून घराघरांत पोहचली आहे.
रिंकू जेव्हा आठवीत होती तेव्हा तिने सैराट चित्रपटात काम केले होते.
रिंकू राजगुरुचे वय किती हे तुम्हाला माहितीये का?
रिंकू राजगुरुचा जन्म ३ जून २००१ रोजी झाला.
रिंकू राजगुरु ही २३ वर्षांची आहे.