चेहऱ्यावर हवीय नैसर्गिक चमक? महागडे फेशिअल सोडा आणि रोज 'या' पद्धतीने लावा बर्फ

Manasvi Choudhary

त्वचेची काळजी घ्या

उन्हाळा, पावसाळा किंवा हिवाळा ऋतू कोणताही असला तरी त्वचेची काळजी घेणे अत्यंत महत्वाचे आहे.

Skin Care Tips

घरगुती उपाय

त्वचा निरोगी, डागविरहित आणि टवटवीत राहण्यासाठी महिला अनेक उपाय करतात, त्यापैकी एक सोपा उपाय म्हणजे चेहऱ्याला बर्फ लावणे.

Home remedies | pinterest

बर्फ मसाजचे फायदे

चेहऱ्याला बर्फ लावण्याचे नेमके फायदे काय आहेत? ते या वेबस्टोरीतून जाणून घ्या.

Ice Therapy Benefits

चेहऱ्यावरची सूज होते कमी

दररोज चेहऱ्याला बर्फाने मसाज केल्याने चेहऱ्यावरची सूज कमी होण्यास मदत होते.

Reduce Face Puffiness | GOOGLE

सुरकुत्या होतात कमी

वाढत्या वयानुसार चेहऱ्यावर सुरकुत्या येतात ज्यामुळे तुमची त्वचा निस्तेज दिसते अशावेळी तुम्ही बर्फाने मसाज केल्यास कोलेजनची निर्मिती वाढते आणि त्वचा टवटवीत दिसते.

Reduces wrinkles | yandex

मेकअप अधिक काळ टिकतो

मेकअप करण्यापूर्वी चेहऱ्यावर बर्फाने मसाज केल्याने मेकअप बराच वेळ राहतो.

Long Lasting Makeup | GOOGLE

नॅचरल ग्लो येतो

दररोज चेहऱ्यावर बर्फाने मसाज केल्याने त्वचेवर नैसर्गिकरित्या ग्लो येतो त्वचा चमकते.

Glowing Skin

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Tip | GOOGLE

NEXT: फक्त २ मिनिटांचा चमत्कार! 'ओम' च्या उच्चाराने शरीरात होतील 5 मोठे बदल

OM Mantra Benefits
येथे क्लिक करा...