Watermelon: उन्हाळ्यात कलिंगड खाण्याची योग्य वेळ कोणती?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

कलिंगड

उन्हाळ्यात कलिंगड खाणे एकूण आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. परंतु कलिंगड खाण्याची योग्य वेळ कोणती, जाणून घ्या.

Watermelon | Freepik

कलिंगड कधी खावे

उन्हाळ्यात सकाळी किंवा दुपारी कलिंगड खाण्याचा सल्ला दिला जातो. नाश्त्यानंतर किंवा दुपारी जेवणानंतर तुम्ही कलिंगड खाऊ शकता.

Watermelon | Saam Tv

नाश्ता

सकाळी नाश्त्याला कलिंगड खाणे फायदेशीर आहे. कलिंगड खाल्ल्याने शरीर हायड्रेटेड राहते. आणि पचनक्रिया सुधारते.

Watermelon | Saam Tv

दुपारचे जेवण

जेवणानंतर थोड्या वेळाने कलिंगड खाऊ शकता. यामुळे पोटात गॅस आणि अॅसिडिटीच्या समस्येपासून आराम मिळतो.

Watermelon | yandex

संध्याकाळ

संध्याकाळी कलिंगड खाणे टाळावे. कारण यामुळे पचनक्रियेवर परिणाम होतो.

Watermelon | yandex

रात्र

रात्रीच्या वेळी कलिंगड खाल्ल्याने पचनावर आणि झोपेवर परिणाम होऊ शकतो.

Watermelon | saam tv

कलिंगड खाण्याची योग्य पद्धत कोणती?

जेवल्यानंतर कलिंगड खा. तसेच कलिंगड खाल्ल्यानंतर पाणी पिऊ नका. आणि अतिप्रमाणात कलिंगड खाणे टाळा.

Watermelon | Canva

NEXT: महिलांनी रुद्राक्षची माळ घालावे की नाही?

rudraksha | yandex
येथे क्लिक करा