Rudraksha: महिलांनी रुद्राक्षची माळ घालावे की नाही?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रुद्राक्ष

हिंदू धर्मात रुद्राक्षला अधिक महत्व आहे. मान्यतेनुसार, भगवान शंकराच्या अश्रूमधून रुद्राक्षची उत्पती झाली होती.

rudraksha | yandex

महिलांनी रुद्राक्ष घालावे?

अनेक महिलांना रुद्राक्षची माळ घालण्याची इच्छा असते. परंतु महिला रुद्राक्ष घालू शकतात का, जाणून घ्या.

rudraksha | yandex

रुद्राक्षची माळ

असे म्हटले जाते की, रुद्राक्षची माळ हे कोणीही घालू शकतं. मग महिला असो पुरुष असो वयस्कर व्यक्ती असो की आणि लहान मुल.

rudraksha | yandex

पवित्रता

रुद्राक्षची माळ घातल्यानंतर याच्या पवित्रेतची आणि शुद्धतेची विशेष काळजी घेतली पाहिजे.

rudraksha | yandex

भक्ती

भक्ती, नियम आणि शुद्धतेने कोणीही रुद्राक्षची माळ घालू शकतो.

rudraksha | yandex

मासिक पाळी

असा सल्ला दिला जातो की, मासिक पाळीच्या वेळी महिलांनी रुद्राक्षची विशेष काळजी घ्यावी.

rudraksha | yandex

आरोग्य

असे मानले जाते की, महिलांनी रुद्राक्षची माळ घातली तर त्यांचे आरोग्य चांगले राहते.

rudraksha | yandex

NEXT: तुम्हालाही तासनतास रील्स बघायची सवय आहे? होतील 'हे' गंभीर परिणाम

reels | yandex
येथे क्लिक करा