Rice: आरोग्यदायी आहारासाठी भात कधी खाल्ला पाहिजे? जाणून घ्या सविस्तर माहिती

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

दुपारी जेवणासाठी सर्वोत्तम

भात खाण्यासाठी दुपारची वेळ योग्य आहे. या वेळी पचनसंस्था सक्रिय असते, ज्यामुळे भात चांगल्या प्रकारे पचतो.

Rice | Freepic

रात्री भात खाणे टाळा

रात्री भात खाल्ल्यास सुस्ती येऊ शकते किंवा वजन वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे रात्री भात कमी प्रमाणात खा.

Rice | Freepic

व्यायामानंतर

शारीरिक श्रम किंवा व्यायामानंतर भात खाल्ल्यास शरीराला उर्जा मिळते आणि थकवा दूर होतो.

Rice | Freepic

तूप आणि भाजीसोबत खा

भाताचा पोषणमूल्याचा फायदा मिळवण्यासाठी तो तूप, भाजी किंवा सूपसोबत खाणे चांगले.

Rice | Freepic

हिवाळ्यात दुपारी खा

हिवाळ्यात भात दुपारी खाल्ल्यास तो उष्णता देतो आणि पचनास सोपा होतो.

Rice | Freepic

सकाळच्या नाश्त्यात

हलक्या स्वरूपाच्या आहारासाठी सकाळच्या नाश्त्यात भात खाल्ल्यास पचन सुलभ होते.

Rice | Freepic

पथ्यादाखल

पचनाची समस्या असल्यास किंवा आजारी असताना सकाळी हलकं व ताजं भात खाणं उपयुक्त ठरतं.

Rice | Freepic

जास्त मसालेदार भात टाळा

मसालेदार भात संध्याकाळी किंवा रात्री खाणं टाळा. त्यामुळे अपचनाचा त्रास होऊ शकतो.

Rice | Freepic

NEXT: खवय्यांसाठी खास! घरच्याघरी बनवा स्वादिष्ट शाही मोघलाई पराठा, सोपी आणि झटपट रेसिपी

येथे क्लिक करा