Milk: दूध पिण्याची योग्य वेळ कोणती?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

दूध

दूध प्यायल्याने शरीराला अनेक फायदे होतात. परंतु तुम्हाला माहित आहे का की दूध पिण्याची योग्य वेळ कोणती आहे. जाणून घ्या.

Milk | yandex

दूध पिण्याची योग्य वेळ

दूध पिण्याची योग्य वेळ रात्री किंवा सकाळी असू शकते. परंतु यावेळी काही गोष्टींची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.

Milk | yandex

ऊर्जा पातळी

दूधात असलेले कार्बोहायड्रेट्स, प्रथिने आणि निरोगी फॅट्स ऊर्जा प्रदान करतात. यामुळे दिवसभर उर्जेची पातळी कायम राहते.

Milk | freepik

चांगले आरोग्य

दूधामध्ये असलेले कॅल्शियम, व्हिटॅमिन डी आणि व्हिटॅमिन बी आरोग्य सुधारण्यास मदत करतात.

Milk | freepik

अति खाण्याची समस्या

दूध प्यायल्याने पोट भरल्यासारखे वाटते. ज्यामुळे जास्त खाणे टाळता येते.

Milk | Canva

चांगली झोप घ्या

दूध प्यायल्याने चांगली झोप येते. जर तुम्ही रात्री दूध प्यायले तर त्याचे अनेक फायदे आहेत.

Milk | yandex

झोपण्यापूर्वी दूध प्या

झोपण्यापूर्वी दूध प्यायल्याने शरीर दूधातले कॅल्शियम अधिक प्रमाणात शोषून घेतात.

Milk | canva

NEXT: 'या' लोकांनी चुकूनही पिऊ नये पपईचा ज्यूस, होतील हे गंभीर आजार

Papaya | Canva
येथे क्लिक करा