Shreya Maskar
भारतात मुलींचे लग्नासाठीचे वय 18 वर्ष आहे.
भारतात मुलांच्या लग्नाचे वय 21 वर्ष आहे.
यामुळे पती-पत्नीच्या वयात 3 वर्षांचा फरक सामान्य मानला जातो.
मात्र लग्नासाठी मानसिक आणि शारीरिक दोन्ही बाजूंनी तयार असणे महत्त्वाचे असते.
मुली सामान्यतः 7 ते 13 वर्षांच्या दरम्यान परिपक्व होतात.
तर मुलं 9 ते 15 वर्षांच्या दरम्यान परिपक्व होतात.
स्त्रियांची पुरुषांपेक्षा आधी भावनिक आणि मानसिक समज विकसित होते.
तज्ज्ञांच्या मते, 25 वर्षापर्यंत मुला-मुलींनी लग्नगाठ बांधावी.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.