Shreya Maskar
चांगल्या आरोग्यासाठी सर्वसामान्यपणे 8 तासांची झोपे घेणे खूप महत्त्वाचे आहे.
तज्ज्ञांच्या मते प्रत्येक वयोगटातील लोकांनी किती झोप घ्यावी, जाणून घेऊयात.
लहान मुलांनी 11 ते 10 तास झोपावे.
किशोर वयातील मुलांनी 9 ते 10 तास झोप घ्यावी.
प्रौढांनी मात्र थोडी जास्त झोप घ्यावी. 8 ते 9 तास झोपावे.
वृद्ध व्यक्तींनी 7 ते 8 झोपणे गरजेचे आहे.
पुरेशी झोप झाल्यास तुमच्या मानसिक आरोग्यावरही त्याचा चांगला परिणाम दिसून येतो.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.