Chutney Recipe : पावसाळ्यात जेवणासोबत तोंडी लावायला बेस्ट ऑप्शन, घरीच बनवा चटकदार 'शिराळ्याच्या सालीची चटणी'

Shreya Maskar

शिराळ्याच्या सालीची चटणी

जेवताना तोंडी लावायला चटपटीत शिराळ्याच्या सालीची चटणी बनवा. आताच रेसिपी नोट करा.

Shirala peel Chutney | google

साहित्य

शिराळ्याच्या सालीची चटणी बनवण्यासाठी शिराळ्याची साल, टोमॅटो, लसूण, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, तेल, मीठ, हळद आणि लिंबू इत्यादी साहित्य लागते.

Ingredients | google

शिराळ

शिराळ्याच्या सालीची चटणी बनवण्यासाठी शिराळे (दोडका) धुवून त्यांची साले काढून घ्या.

Ridge gourd | google

लसूण

पॅनमध्ये तेल गरम करून त्यात हळद, लसूण आणि हिरव्या मिरच्या परतून घ्या.

Garlic | yandex

टोमॅटो

त्यानंतर यात टोमॅटो आणि शिराळ्याची सालं मिक्स करा.

Tomato | yandex

शिराळ्याची सालं

हे मिश्रण थंड झाल्यावर मिक्सरला वाटून घ्या.

Shirala | google

कोथिंबीर

आता या मिश्रणात मीठ, लिंबू आणि कोथिंबीर मिक्स करा.

Coriander | yandex

गरमागरम चपाती

गरमागरम चपातीसोबत शिराळ्याच्या सालीची चटणीचा आस्वाद होते.

Hot chapati | google

NEXT : रात्रीच्या जेवणाला खास बनवा हैदराबादी बिर्याणी, एक घास खाताच म्हणाल WOW

Hyderabadi Biryani Recipe | yandex
येथे क्लिक करा...