Hyderabadi Biryani Recipe : रात्रीच्या जेवणाला खास बनवा हैदराबादी बिर्याणी, एक घास खाताच म्हणाल WOW

Shreya Maskar

हैदराबादी बिर्याणी

हैदराबादी बिर्याणी बनवण्यासाठी बासमती तांदूळ, बटाटा, गाजर, फुलकोबी, वाटाणा, मशरूम, कांदा, टोमॅटो, दही, तूप आणि लिंबू इत्यादी साहित्य लागते.

Hyderabadi Biryani | yandex

मसाले

हैदराबादी बिर्याणी बनवण्यासाठी लसूण, आलं, धणे पावडर, लाल मिरची पावडर, हळद पावडर, गरम मसाला, ओवा, मीठ आणि पुदिना इत्यादी मसाले लागतात.

Spices | yandex

बासमती तांदूळ

हैदराबादी बिर्याणी बनवण्यासाठी सर्वप्रथम बासमती तांदूळ स्वच्छ धुवून शिजवून घ्या.

Basmati Rice | yandex

भाज्या

दुसरीकडे भाज्या धुवून बारीक चिरून घ्या.

Vegetables | yandex

कांदा-टोमॅटो

पॅनमध्ये तेल गरम करून त्यात चिरलेल्या भाज्या, कांदा, टोमॅटो, लसूण, आलं आणि सर्व मसाले टाकून छान परतून घ्या.

Onion-Tomato | yandex

दही

यात चवीनुसार मीठ आणि थोडे दही घालून मिक्स करा.

Curd | yandex

पुदिना

आता मातीच्या भांड्यात बासमती तांदूळ आणि भाज्यांचे मिश्रण समान लेअरमध्ये टाकून त्यावर पुदिना, कोथिंबीर आणि गरम मसाला टाका.

Mint | yandex

लिंबू

शेवटी बिर्याणीवर तूप आणि लिंबाचा रस टाकून २०-२५ मिनिटे हैदराबादी बिर्याणी शिजवून घ्या.

Lemon | yandex

NEXT : घरीच बनवा थंडगार चॉकलेट आईस्क्रीम, चव एकदम भारी

Chocolate Ice Cream Recipe | yandex
येथे क्लिक करा...