Ridge Gourd benefits: वजन आणि मधुमेहाच्या व्यक्तींसाठी 'ही' भाजी ठरते वरदान

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मधुमेह

सध्या लहान मुलांमध्येही मधुमेहाचे प्रमाण दिसून येते. बदललेल्या आहार पद्धतीमुळे मधुमेहाचे प्रमाण वाढले आहे.

Diabetes | Saam Tv

नियंत्रित

पण तुम्हाला माहिती आहे का? योग्य आहार पद्धतीने मधुमेह नियंत्रणात करता येऊ शकतो.

Controlled | Saam tv

आहार

आहारात दोडक्याच्या भाजीचा समावेश करावा. या भाजीने मधुमेह नियंत्रणात राहण्यास मदत होते.

Diet | Yandex

पोषक तत्व

दोडक्याची भाजी अनेकांना आवडत नाही मात्र या भाजीत फायबर ,आयर्न आणि व्हिटॅमिन बी तसेच अनेक पोषक तत्वे आढळून येतात.

Nutrients | Yandex

बद्धकोष्ठतेची समस्या

मधुमेहाच्या रुग्णाशिवाय दोडक्याच्या भाजीचे सेवन हे ज्यांना बद्धकोष्ठतेची समस्या आहे त्यांनीही खावी.

Constipation problem | Saam Tv

काविळ

तुम्ही महिनाभर दोडक्याच्या भाजीचा आहारात समावेश केल्यास काविळ होण्याचा धोकाही कमी होण्यास मदत होते.

Jaundice | Yandex

वजन कमी

ज्या व्यक्तींनी वजन कमी करायचे आहे,त्यांनीही नेहमीच्या आहारात दोडक्याच्या भाजीचा समावेश करावा.

Weight loss | Saamtv

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Disclaimer | Yandex

NEXT: तुम्हीही चपाती बनवल्यानंतर त्या कडक होतात, तर 'या' चुका करणे टाळा

Roti Cooking Tips | Saam Tv