Friday Puja Upay: शुक्रवारी पूजेत करा या ४ गोष्टी; माता देवी होईल प्रसन्न

Manasvi Choudhary

माता लक्ष्मी

शुक्रवार हा दिवस माता लक्ष्मीचा दिवस मानला जातो.

Laxmi Pujan | Yandex

मनातील इच्छा होतील पूर्ण

शुक्रवारी माता लक्ष्मीची मनोभावे पूजा केल्यास तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होतील.

pujan | Yandex

देवीचा आशिर्वाद मिळेल

शुभ मान्यतेनुसार, शुक्रवारी घरामध्ये ४ उपाय केल्यास तुमच्यावर देवीचा आशीर्वाद राहील.

Pujan | Yandex

लाल वस्त्र

शुक्रवारी पूजा करताना देवीला लाल वस्त्र अर्पण करा.

Laxmi | Yandex

लाल फूल

माता लक्ष्मीची पूजा करताना देवीला लाल फूल अर्पण करा.

Red Flowers | Yandex

विष्णूची पूजा करा

शुक्रवारी विष्णूची पूजा केल्याने आर्थिक समस्या दूर होईल.

Vshnu Puja | Yandex

खीर

शुक्रवारी माता लक्ष्मीला खीरीचे नैवेद्य दाखवा.

khir | Yandex

NEXT: Health Side Effects: चहानंतर पाणी का पिऊ नये?

येथे क्लि कर...