Monsoon Tips: पावसाळा सुरु होताच कपाटातील कपड्यांना वास येतोय? तर करा हे उपाय

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पावसाळ्याच्या दिवसात

पावसाळा सुरु होताच अनेक समस्या या निर्माण होण्यास सुरुवात होते.

During rainy days | Yandex

एक समस्या

त्यातील एक सर्वसाधारण समस्याही कपाटात ठेवलेल्या कपड्यांना वास येतो.

Some Remedies | Yandex

कडुलिंबाचा पाला

जर पावसाळ्यात कपाटातील कपड्यांना वास येत असल्यास तुम्ही कपाटात एका कपड्यात कडुलिंबाचा पाला भरुन ठेवा.

Neem leaves | Yandex

मिठ

मिठानेही कपाटातील कपड्यांना आलेला वास निघण्यास मदत होते.

Salt | Yandex

कापूर

एका कापडात काही कापराचे तुकडे भरुन ते कपाटात ठेवून द्या. या उपायाने कपड्यांना वास येत नाही.

Camphor | Yandex

डांबर गोळ्या

बाजारात सहज मिळणाऱ्या डांबर गोळ्याच्या मदतीने कपाटातील कपड्यांना वास येत नाही.

DAMBER GOLI | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.

Disclaimer | Yandex

NEXT: पुरुषांनी आणि महिलांनी एकावेळी किती चपात्या खाव्यात?

chapati | canva
<strong>येथे क्लिक करा...</strong>