Chapati Benefits: पुरुषांनी आणि महिलांनी एकावेळी किती चपात्या खाव्यात?

Ankush Dhavre

आहार

वरण, भात, पोळी हा मुख्य आहार आहे

man eating food | canva

जेवण

काही लोकं रात्री खूप कमी जेवतात

man eating food | canva

जेवण

तर काही लोकं रात्रीच खूप जेवतात आणि दिवसभर काहीच खात नाहीत

man eating food | canva

चपाती

आहारात चपातीचा समावेश असायलाच हवा

chapati | canva

चपाती

चपातीचे सेवन केल्याने पोट भरल्यासारखं वाटतं

chapati | canva

किती चपात्या?

चपाती खाण्याचंही योग्य प्रमाण आहे

chapati | canva

पुरुष

पुरुषांनी ३ चपात्या खावं

chapati | canva

महिला

तर महिलांसाठी हे प्रमाण २ चपात्या आहे

chapati | canva

NEXT: दहीचे सेवन केल्यानंतर चुकूनही खाऊ नका हे पदार्थ

Yogurt | canva