Rice Water Shampoo: मूठभर तांदळापासून बनवा केसांसाठी शॅम्पू, केस होतील लांब आणि दाट

Manasvi Choudhary

लांब केस

लांब, घनदाट आणि चमकदार केस असावे अशी प्रत्येक महिलेची इच्छा असते यासाठी महिला बरेच उपाय करतात.

Long Hair Growth Oil

घरगुती उपाय

पण तुम्हाला माहितीये का घरगुती एका उपायाने तुमचे केस पार्लरसारखे चमकदार, शायनी होतील.

Long Hair Hairstyles | Pintrest

तांदळाचे पाणी

तांदळाचे पाणी केसांसाठी खास मॅजिक ठरलं आहे. केस धुताना तुम्ही तांदळाच्या पाण्याचा वापर करू शकता.

Rice Water Shampoo

तांदूळ स्वच्छ धुवा

तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत म्हणजे त्यातील घाण आणि धूळ निघून जाईल. त्यानंतर एका भांड्यात पाण्यामध्ये तांदूळ २ ते ३ तास भिजत घाला. सकाळी केस धुवायचे असतील तर तुम्ही रात्री देखील भिजत घालू शकता.

Rice Water Shampoo

केसांसाठी फायदेशीर

तांदळाच्या शाम्पूने केस धुण्यासाठी वापर केल्याने तुमचे केस घनदाट आणि चमकदार होतील.

Rice Water Shampoo

केसांना मिळते पोषण

तांदळाच्या पाण्यामध्ये जीवनसत्त्वे आणि पोषक घटक असतात यामुळे केसांच्या मुळांना पोषण मिळते. तांदळाच्या पाण्यातील इनोसिटॉल हे कार्बोहायड्रेट खराब झालेल्या केसांची दुरूस्ती करते यामुळे केस तुटत नाही आणि गळतही नाही.

Rice Water Shampoo

केसांची चमक वाढते

तांदळाचे पाणी हे केसांसाठी नैसर्गिक कंडिशनर आहे ज्यामुळे केसात गुंता होत नाही.

Rice Water Shampoo

next: Crispy Poha Vade Recipe: कांदापोहे खाऊ कंटाळा आला? मग सकाळी नाश्त्याला बनवा कुरकुरीत पोहा वडे, सोपी आहे रेसिपी

Crispy Poha Vade Recipe
येथे क्लिक करा...