Rice vs Chapati : भात की चपाती, वजन कमी करण्यासाठी काय बेस्ट? जाणून घ्या

Manasvi Choudhary

वजन कमी करणे

वजन कमी करण्यासाठी आहारात काय खावे आणि काय टाळावे असा प्रश्न अनेकांना पडतो.

Weight Loss | pinterest

भात आणि चपाती

भात आणि चपाती हा आहारातील महत्वाचा घटक आहे. मात्र हे दोन्ही पदार्थ खाल्ल्याने वजन वाढते की कमी होते ते या वेबस्टोरीतून जाणून घ्या.

Rice vs Chapati | Google

चपाती खाल्ल्याने वजन वाढते की कमी होते?

चपाती गव्हाच्या पिठापासून बनवतात यामुळे चपातीमध्ये फायबर, प्रथिने आणि जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असतात.

चपाती पचायला वेळ लागतो

चपाती पचायला जड असते यामुळे पोट बराच वेळ भरल्यासारखे वाटते वारंवार भूक लागत नाही. वजन नियंत्रणात राहते.

chapati | yandex

भात

भात पचायला हलका असतो त्यामुळे पोट लवकर भरते. मात्र नंतर पुन्हा भूक लागण्याची सवय वाढते. ज्यांना पोटाचा आणि पचनाचा त्रास आहे त्यांनी भात खाणे महत्वाचे आहे.

rice | pinterest

कॅलरीज वाढतात

भात खाल्ल्याने शरीरातील कॅलरीजचे प्रमाण वाढते यासाठी भात योग्य प्रमाणात खाणे महत्वाचे आहे.

Rice | yandex

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

NEXT: Chikankari Kurti Designs: महिलांसाठी चिकनकारी कुर्तीचे 5 युनिक डिझाईन्स; ऑफिस आणि डेलीवेअर लूकसाठी एकदम परफेक्ट

Chikankari Kurti Designs
येथे क्लिक करा...