Rice Papad Recipe: जेवणासोबत काहीतरी चटपटीत खायचय? घरीच बनवा कुरकुरीत तांदळाचे पापड

Manasvi Choudhary

तांदळाचे पापड

तांदळाचे पापड बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे. कुरकुरीत, चटपटीत तांदळाचे पापड जेवणाची चव वाढवते.

Rice Papad Recipe: | Social Media

सोपी रेसिपी

तांदळाचे पापड कुरकुरीत बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे. कसे बनवायचे जाणून घ्या.

Rice Papad Recipe: | Social Media

साहित्य

तांदळाचे पापड बनवण्यासाठी तांदूळ, पापड खार, मीठ, तेल हे साहित्य एकत्र करा

Rice | Social Media

तांदूळ स्वच्छ धुवा

सर्वप्रथम तांदूळ स्वच्छ धुवून रात्रभर पाण्यात भिजत घाला. सकाळी तांदळातील पाणी गाळून ते मिक्सरमध्ये बारीक करून घ्या.

Rice Papad Recipe: | Social Media

मिश्रण मिक्स करा

तांदळाची बारीक केलेली पेस्टमध्ये पापड खार, मीठ, जीरे मिक्स करून घ्या

Rice Flour | Social Media

पीठ पसरवून घ्या

यानंतर एका छोट्या पेल्टमध्ये हे पीठ पातळसर पसरवायचे आहेत. प्लेटला खालून तेल लावून घ्या.

Rice Papad Recipe: | Social Media

पापड्या शिजवून घ्या

गॅसवर एका मोठ्या पातेल्यामध्ये पाणी तापवून त्यात चाळणीमध्ये तांदळाच्या पापड्या ठेवायच्याअर्धा मिनिटांत तांदळाच्या पापड्या शिजवून झाल्या की त्या बाहेर काढायच्या, त्याच्या कडा मोकळ्या करायच्या

Rice Papad Recipe: | Social Media

पापड्या वाळवून घ्या

दोन ते तीन दिवस उन्हांत वाळल्यानंतर खाण्यासाठी तांदळाचे खुसखुशीत पापड्या तयार होतील.

Rice Papad Recipe: | Social Media

next: Satara Famous Food: साताऱ्यातील प्रसिद्ध 5 पदार्थ, एकदा खाल तर खातच राहाल

येथे क्लिक करा...