Satara Famous Food: साताऱ्यातील प्रसिद्ध 5 पदार्थ, एकदा खाल तर खातच राहाल

Manasvi Choudhary

सातारा

महाराष्ट्राची राजधानी सातारा हे शहर वैविध्यतेने नटलेलं आहे. सातारा शहराला जुना ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे.

satara | Social Media

प्रसिद्ध पदार्थ

येथे अनेक पाककृतीचा वारसा जपला जातो. साताऱ्यातील प्रसिद्ध पदार्थ कोणते आहेत हे जाणून घेऊया.

Puranpoli | Social Media

मिसळ पाव

मिसळ पाव हा एक चविष्ट पदार्थ आहे. अंकुरलेल्या कडधान्यापासून बनवलेली मिसळ आणि पाव अशी ही डिश आहे.

Misal Pav Recipe | Social Media

कोथिंबीर वडी

कोथिंबीर वडी ही महाराष्ट्रातील लोकप्रिय आहे. कोथिंबीरची पाने बेसन आणि तिळाच्या बिया एकत्र करून बनवले जाते.

Kothimbir vadi | Social Media

बटाटा भाजी

बटाट्याच्या करीपासून हा स्पेशल सातारा स्टाईल बटाटा भाजी तयार केली जाते. ही बटाटा भाजी तुम्ही पुऱ्या, पापड यासोबत सर्व्ह करू शकता.

Batata Bhaji | Social Media

थालीपीठ

थालीपीठ भाजनी एक प्रसिद्ध डिश आहे. अनेक धान्यांच्या पिठापासून थालीपीठ तयार केले जाते त्यात ठेचा घातला जातो.

Thalipeeth | Social Media

भरली वांगी

भरली वांगी साताऱ्यातील प्रसिद्ध भाजी आहे. लहान वांग्यामध्ये नारळ, शेंगदाणे आणि तीळ यांचे मिश्रण करून भरलेली वांगी बनवली जातात.

Bharli Vangi | Social media

next: Satara Picnic Spot: हिवाळ्यात पार्टनरसोबत फिरायला जायचंय? या ५ ठिकाणांना नक्की भेट द्या

येथे क्लिक करा...