Rice Dhirde Recipe : वाटीभर तांदळाच्या पिठापासून झटपट बनवा धिरडे, लहान मुलांसाठी पौष्टिक नाश्ता

Shreya Maskar

नाश्त्याची रेसिपी

सकाळी नाश्त्याला झटपट पौष्टिक तांदळाच्या पिठाचे धिरडे बनवा.

Rice Dhirde | yandex

तांदळाच्या पिठाचे धिरडे

तांदळाच्या पिठाचे धिरडे बनवण्यासाठी तांदळाचे पीठ, पाणी, मीठ, टोमॅटो, कांदा, कोथिंबीर, मिरची, गाजर आणि तेल इत्यादी साहित्य लागते.

Rice Dhirde | yandex

तांदळाचे पीठ

तांदळाच्या पीठाचे धिरडे बनवण्यासाठी सर्वप्रथम बाऊलमध्ये तांदळाचे पीठ घेऊन त्यात चवीनुसार मीठ टाका.

Rice flour | yandex

गाजर

या मिश्रणात बारीक चिरलेला कांदा, गाजर, मिरची, कोथिंबीर, टोमॅटो टाकून मिक्स करून घ्या.

Carrot | yandex

पाणी

यात पुढे पाणी टाकून छान पीठ मळून घ्या.

Water | yandex

धिरडे थापा

प्लास्टिक पेपरवर गोलाकार धिरडे थापून घ्या.

Rice Dhirde | yandex

तेल

पॅनमध्ये तेल गरम करून दोन्ही बाजूंनी धिरडे खरपूस भाजून घ्या.

Oil | yandex

खोबऱ्याच्या चटणी

खोबऱ्याच्या चटणीसोबत तांदळाच्या पिठाचे धिरडे खा.

Coconut chutney | yandex

NEXT : गुजरात स्पेशल कुरकुरीत खाकरा, गरमागरम चहासोबत करा टेस्ट

Khakhra Recipe | yandex
येथे क्लिक करा...