Shreya Maskar
प्रेशर कुकरमध्ये भात लवकर शिजतो.
प्रेशर कुकरमध्ये भात शिजवत असल्यास त्यातील स्टार्च बाहेर पडत नाही, ज्यामुळे तांदूळ अधिक फॅटी होतो.
प्रेशर कुकिंगमुळे भातातील पोषक घटक नष्ट होतात.
पातेल्यात शिजवलेल्या भातात कॅलरीज कमी असतात.
वजन कमी करण्यासाठी पातेल्यात शिजवलेला भात खावा.
तसेच मधुमेह असलेल्या लोकांनी पातेल्यात शिजवलेला भात खावा. कारण यात स्टार्चचे प्रमाण कमी असते.
पातेल्यात भात शिजवल्यामुळे वेळ जास्त लागतो मात्र पोषक घटक भरपूर असतात.
पातेल्यात शिजवलेला भात अधिक पौष्टिक असतो.