Rice And Sleep : भात खाल्ल्याने खरंच झोप येते का?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भात

प्रत्येक घरात भाताशिवाय जेवणाचे ताट पूर्ण होत नाही. भात हा कार्बोहायड्रेट्सचा एक उत्तम स्त्रोत आहे.

rice and sleep | freepik

पोषक तत्त्व

भात खाल्ल्याने शरीराला त्वरित ऊर्जा मिळते. याशिवाय त्यात असलेल्या पोषक तत्त्वामुळे भात आरोग्यासाठी चांगला मानला जातो.

rice causes sleep | freepik

झोप येणे

काहीलोकांच्या म्हणण्याप्रमाणे भात खाल्ल्यावर त्यांना झोप येते. पण असे सगळ्यांनाच होते असे नाही.

foods that make you sleepy | freepik

भाताचे प्रमाण

भात खाल्ल्यावर झोप येणे हे व्यक्तीच्या शरीरावर आणि आहारात भाताचे प्रमाण किती आहे यावर अवलंबून असते.

sleep after eating rice | freepik

कार्बोहायड्रेट्स

विशेषत: भातामध्ये कार्बोहायड्रेट्स जास्त असतात. भात खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढते आणि त्यामुळे सुस्ती किंवा झोप येते.

carbs and drowsiness | freepik

सेरोटोनिन आणि मेलोटोनिनची

रक्तातील साखर वाढल्याने मेंदूतील सेरोटोनिन आणि मेलोटोनिनची पातळी वाढते. जे झोपेसाठी आवश्यक असलेले हार्मोन्स आहेत.

rice and melatonin | freepik

रक्तातील साखर

दिवसा आपण जास्त अॅक्टिव्ह असतो. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते. दिवसाच्या जेवणात, विशेषत: दुपारच्या जेवणात खाल्ल्यास झोप येण्याची शक्यता जास्त असते.

high glycemic food sleep | freepik

झोप न येणे

काहीलोकांना भात खाल्ल्यावर लगेच झोप येते, तर काहींना अजिबात झोप येत नाही.

rice causes sleep | freepik

जड आणि चरबीयुक्त पदार्थ

तुम्ही भातासोबत उतर जड आणि चरबीयुक्त पदार्थ खाल्ले, तर तुम्हाला जास्त झोप येऊ शकते.

digestion and sleep | freepik

Next : Snoring Causes : या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे होते घोरण्याची समस्या, जाणून घ्या

loud snoring causes | healthshots
येथे क्लिक करा